Academic Holiday
अ. क्र. सुट्टीचा दिवस इंग्रजी तारीख वार
१. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, २०२१ मंगळवार
२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, २०२१ शुक्रवार
३. महाशिवरात्री १९ मार्च, २०२१ गुरुवार
४. होळो (दुसरा दिवस) २९ मार्च, २०२१ सोमवार
५. गुड फ्रायडे ०२ एप्रिल, २०२१ शुक्रवार
६. गुढीपाडवा १३ एप्रिल, २०२१ मंगळवार
७. डॉ.बाबासाहेब आंबेडकर २४ एंप्रल, २०२१ बुधवार
८. रामनवमी २१ एप्रिल, २०२१ बुधवार
९. रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१) १३ मे, २०२१ गुरुवार
१०. बुध्द पौर्णिमा २६ मे, २०२१ बुधवार
११. बकरी ईद (ईद-उल-झुआ) २९ जुलै, २०२१ बुधवार
१२. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट, २०२१ सोमवार
१३. मोहरम १९ ऑगस्ट, २०२१ गुरुवार
१४. गणेश चतुर्थी १० सप्टेंबर, २०२१ शुक्रवार
१५. दसरा १५ ऑक्टोबर, २०२१ शुक्रवार
१६. ईद-ए-मिलाद १९ ऑक्टोबर, २०२१ मंगळवार
१७. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) ०४ नोव्हेंबर, २०२१ गुरुवार
१८. दिवाळी (बलिप्रतिपदा) ०५ नोव्हेंबर, २०२१ शुक्रवार
१९. गुरुनानक जयंती १९ नोव्हेंबर, २०२१ शुक्रवार
२०. ख्रिसमस २५ डिसेंबर, २०२१ शनिवार

शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनान्वये पाच सुट्ट्या (क) या, शनिवारी तसेच रविवारी आलेल्या आहेत. शासनास पाच दिवसांचा आठवडा त्याचप्रमाणे राज्य शासकीय, निमशासकीय कार्यालये, संघटना, शासनाचे उपक्रम' तसेच राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील कार्यालये यांच्यासाठी खालील अतिरिक्‍त सुट्टी जाहीर केलेली आहे.
अ. क्र. सुट्टीचा दिवस इंग्रजी तारीख वार
१. भाऊबीज ०६ नोव्हेंबर, २०२१ शनिवार